Crowdfunding

सत्याग्रह आंदोलन -७

सत्याग्रह आंदोलन -७* नेट -सेट,पीएच.डी. धारक संघर्ष समितीच्या वतीने दिनांक २०-२१ फेब्रुवारी २०२५ रोजी संचालक, (उच्च शिक्षण) पुणे यांच्या कार्यालयासमोर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार शंभर टक्के प्राध्यापक भरती करण्यात यावी यासाठी आंदोलन करण्यात येत आहे सर्वांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवा. दिनांक :- २०/०२/२०२५ स.10 वा. ठिकाण:- संचालक ( उच्च शिक्षण) यांचे कार्यालय. पुणे.

सत्याग्रह आंदोलन -७

*सत्याग्रह आंदोलन -७* नेट -सेट,पीएच.डी. धारक संघर्ष समितीच्या वतीने दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी संचालक, (उच्च शिक्षण) पुणे यांच्या कार्यालयासमोर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार शंभर टक्के प्राध्यापक भरती करण्यात यावी यासाठी आंदोलन करण्यात येत आहे सर्वांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवा. दिनांक :- ११.१२.२०२४. स.10 वा. ठिकाण:- संचालक ( उच्च शिक्षण) यांचे कार्यालय. पुणे.

उच्चशिक्षित नेट,सेट, पीएच.डी. घेतलेल्या लाडक्या बहिणी व भाऊंचा आत्महत्येचा इशारा! 

उच्चशिक्षित नेट,सेट, पीएच.डी. घेतलेल्या लाडक्या बहिणी व भाऊंचा आत्महत्येचा इशारा! 

5 July Meeting

 5 June Meeting संचालक ,उच्च शिक्षण पुणे यांच्या कार्यालय समोर संघर्ष समितीने सुरू केलेल्या आंदोलनाला उच्च शिक्षण संचालनयाने व उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला. या मुळे सुरू असणारे आंदोलन 30 जुलै 2024 पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. 30 जुलै पर्यंत प्राध्यापक रिक्त पद भरतीचा शासन निर्णय न आल्यास "बेरोजगारांची वारी मुख्यमंत्र्यांच्या दारी " असे आंदोलन 1 ऑगस्ट  2024 पासून संचालक उच्च शिक्षण , पुणे यांचे कार्यालयं ते मुख्यमंत्री यांचे शासकीय निवासस्थान वर्षा, मुंबई पर्यंत सुरू करण्याचा इशारा नेट - सेट,पीएच.डी.धारक संघर्ष समिती द्वारे देण्यात आला.

प्राध्यापक भरतीचा शासन निर्णय निघण्याची शक्यता न आल्यास संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा.

प्राध्यापक भरतीचा शासन निर्णय निघण्याची शक्यता न आल्यास संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा. संचालक ,उच्च शिक्षण पुणे यांच्या कार्यालय समोर संघर्ष समितीने सुरू केलेल्या आंदोलनाला उच्च शिक्षण संचालनयाने व उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला. या मुळे सुरू असणारे आंदोलन 30 जुलै 2024 पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. 30 जुलै पर्यंत प्राध्यापक रिक्त पद भरतीचा शासन निर्णय न आल्यास "बेरोजगारांची वारी मुख्यमंत्र्यांच्या दारी " असे आंदोलन 1 ऑगस्ट  2024 पासून संचालक उच्च शिक्षण , पुणे यांचे कार्यालयं ते मुख्यमंत्री यांचे शासकीय निवासस्थान वर्षा, मुंबई पर्यंत सुरू करण्याचा इशारा नेट सेट  संघर्ष समिती द्वारे देण्यात आला.

24 तारखेला नेट-सेट पीएचडी धारक संघर्ष समिती चे आंदोलन

आपले  24  तारखेचे नेट-सेट पीएचडी धारक संघर्ष समितीचे आंदोलन लोकापर्यंत घेऊन जा